केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा कार्यक्रम
लातूर, दि. 31 :
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, 01 नोव्हेंबर 2025 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री. आठवले यांचे 01 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.20 वाजता लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी 7 वाजता उदगीर येथील कौलखेड रोडवरील शिवम फंक्शन हॉल येथे आयोजित स्थानिक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल व राखीव. रात्री 10.30 वाजता लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
