आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
लातूर(१०), प्रतिनिधी: रेशन कार्ड ऑनलाइन केलेले तसेच आधार कार्ड केवायसी केलेले असणे गरजेचे आहे
शासकीय कर्मचाऱ्यांनाही लाभ
शहरातील सर्व पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय देखील या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात.
शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आरोग्य विभागामार्फत तसेच सीएससी रास्त भाव दुकानदार यांना आयुष्यमान कार्ड निर्मिती करणे कामी सहकार्य करावे. असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त श्रीमती वसुधा फड यांनी केले
आहे.
